Page 4 of अनुराग कश्यप News

कररुपाने जो निधी देशाने जमा केला आहे त्यातून इंडियाचं भारत करण्यासाठी वायफळ पैसे खर्च होतील असंही अनुरागने म्हटलं आहे.

या विषयावर बोलताना अनुरागने आयुष्मान खुरानाच्या ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटाचा संदर्भ दिला

“आता पंकज त्रिपाठी किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रपटाचे नेतृत्व करू शकतात,” असं का म्हणाला अनुराग कश्यप?

बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ५१ वा वाढदिवस

आपल्याला रुचलेल्या वाटेने जाणारे आणि यशस्वी होणारे दिग्दर्शक वेगळेच असतात, अनुराग कश्यप त्यापैकीच एक आहे.

“मला कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही. कारण…”, अनुराग कश्यपचं मोठं विधान

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कित्येक मोठे बॉलिवूड स्टार्स आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचं अनुरागने सांगितलं

अनुरागने कित्येक नवोदित कलाकारांनाही संधी दिली आहे. यापैकीच दोन महत्त्वाची नावं म्हणजे नवाजुद्दीन सिद्धिकी आणि विक्की कौशल

काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.

आजच्या जगात प्रामाणिकपणा, सत्य बोलणे हे अधिक अवघड होत चालले आहे.

हड्डी या सिनेमात एका सुडाचा प्रवास पाहायला मिळणार हे ट्रेलरवरुन लक्षात येतं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक, सरधोपट वाटेवरून न जाता नव्या विषयांवरील, वेगळय़ा धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुराग कश्यप यांचा प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’मधून…