देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक मे महिन्यात ६१.७ गुणांवर नोंदला गेला.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०८व्या बैठकीत लाभांश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाढती मागणी आणि खाद्येतर खर्चात वाढीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता…