अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी स्वत: पंतप्रधान कार्यालय अर्थ मंत्रालयाशी समन्वय ठेवून आहे. दोन्हीकडील सनदी अधिकारी परस्पर समन्वयाने अर्थसंकल्पाला आकार देत आहेत.
पाकिस्तानी लष्कराकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असून, भारतीय सेना अशाप्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी समर्थ असल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले.
महिन्यावर येऊन ठेपलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची उत्सुकता शिगेला असतानाच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकींनी वेग घेतला आहे.
केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच महागाई नियंत्रण आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन देणाऱ्या अरुण जेटली यांनी बहुप्रतीक्षित वस्तू व सेवा कराची