Page 13 of असदुद्दीन ओवेसी News

Asaduddin Owaisi Slams PM Modi: सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवल्याचा आरोपही ओवेसींनी केला

गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणं हे अनैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे

“भाजपाला जास्तीत जास्त हिंदू मतं मिळत असल्याने त्यांचा विजय होत आहे”

दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे

गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे आणि निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

ओवेसींचा बिल्किस बानो प्रकरणावरुन नरेंद्र मोदींना टोला

ओवेसी म्हणतात, “यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे..!”

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशभरात संतपाची लाट उसळली आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे.

गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, ओवेसींचा आरोप