scorecardresearch

आशिष शेलार News

आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.

ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.

मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे.
Read More
cm fadnavis outlines roadmap for developed maharashtra
राज्य सरकारची विविध कामे महिला सरकारी संस्थांना देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सरकार लवकरच महिला सहकारी संस्थांना हक्काचे काम देणार आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार यात महिलांना पुढे आणले जाणार आहे असे सांगून…

bail Pola must be celebrated with enthusiasm Adv Ashish Shelar
सांस्कृतिक मंत्री म्हणतात ” पोळा करा, शहरी नक्षलवाद संपवा”

शेतकऱ्यांच्यादृष्टीने बैल पोळा या उत्सवाला अतिशय महत्व आहे. शहरी नक्षलवाद संपविण्यासाठी पोळ्यासारखे पारंपारिक सण उत्साहात साजरे होणे आवश्यक आहे, असे…

Amit Thackeray meets BJP Minister
Video: मोठी बातमी! अमित ठाकरेंनी घेतली भाजपाच्या आशिष शेलारांची भेट; दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी घेतली होती फडणवीसांची भेट

Amit Thackeray: राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भाजपा…

राज्यातील भजनी मंडळांना शासनाकडून २५ हजार

राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना साहित्य खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपयांचे भांडवली अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी…

Cultural Minister Shelar held a review meeting at the District Collector's Office
गणेशोत्सवात यंदा सात दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक? मंत्री शेलारांनी स्पष्टच सांगितले…!

गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात…

Ashish Shelars big decision to conduct research in technology development pune print news
तंत्रज्ञान विकासात संशोधन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा मोठा निर्णय!

तंत्रज्ञान विकास संशोधनाकरिता संशोधन संस्था सुरू करण्याचा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’चा प्रस्ताव मान्य करत असल्याचे राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री…

Signing of MoU by Ashish Shelar on preservation of Ravi Paranjpe paintings pune print news
रवी परांजपे यांचा चित्रठेवा शासनाकडून जतन; सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचा अमूल्य चित्रठेवा राज्य शासनाकडून जतन करण्यात येत आहे. सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील सामंजस्य…

tuljabhavani temple kalas controversy osmanabad dharashiv
तुळजाभवानीच्या ‘कळसा’ ला सांस्कृतिक खात्याचा नवा वळसा… तपासणीनंतरही पुरातत्त्व अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता आणि मौन ; कळस उतरविण्याचा पेच कायम!

कळस उतरवावा की नाही, तज्ज्ञांमध्ये मतभेद.

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना  परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही.

Guardian Minister Adv Ashish Shelar reviewed emergency management Mumbai print news
पालकमंत्री ऍड आशिष शेलार यांनी घेतला आपात्कालीन व्यवस्थापनाचा आढावा

मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपात्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

Devendra Fadnavis to inaugurate Historic Raghuji Bhonsle sword returns from London to Mumbai with grand state welcome
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण

रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे…

ताज्या बातम्या