काँग्रेसचे आगामी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसणार – राहुल गांधींनीं स्पष्ट केलं असल्याचं अशोक गेहलोत विधान! केरळमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 11:21 IST
काँग्रेस अध्यक्षपदावरुन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना राहुल गांधींचं मोठं विधान, निवडणुकीला मिळणार वळण? एक व्यक्ती, एक पद नियम कायम राहणार, राहुल गांधी यांचा अशोक गेहलोत यांना धक्का By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 16:21 IST
विश्लेषण: गांधी कुटुंबाबाहेर काँग्रेसचे अध्यक्षपद? थरूर विरुद्ध गेहलोत लढत होणार का? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे By हृषिकेश देशपांडेSeptember 21, 2022 07:57 IST
मुख्यमंत्री अशोक गेलहोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, पण… Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी काही दिवसांनी निवडणुका होणार आहे. त्यासाठी अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावे चर्चेत… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2022 16:38 IST
‘लम्पी’ रोगाच्या प्रादुर्भावावरुन जयपुरात भाजपाचे आंदोलन, “रोगाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा”, गेहलोत यांची केंद्राकडे मागणी लम्पी या रोगाचा प्रसार देशातील १३ राज्यांमध्ये झाला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2022 15:36 IST
सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार? अशोक गहलोत म्हणाले “त्यांनी माझ्यावर…” अशोक गहलोत काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्यास अनुत्सुक? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 14:02 IST
राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट; मुख्यमंत्र्यांचा सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले “काही नेते…”! अशोक गेहलोत यांची सचिन पायलट यांच्यावर खोचक टीका! By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2022 18:23 IST
राजस्थान : दलित विद्यार्थ्याच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले; गेहलोत यांच्यासाठी दलित अत्याचाराचा मुद्दा अडचणीचा ठरणार? शिक्षकाने मारल्यामुले एका ९ वर्षीय दलित मुलाचा मृत्यू झाल्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 15:01 IST
अशोक गेहलोत यांनी बलात्कारासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद; म्हणाले, “बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा निश्चित केल्यापासून….” या विधानवरुन भाजपा, आम आदमी पार्टीसहीत दिल्लीतील महिला आयोगानेही गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2022 13:05 IST
उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 14:57 IST
“मोदी असताना सर्व काही शक्य”, एकनाथ शिंदे प्रकरणावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा संताप; म्हणाले “हिंदुत्वाच्या नावावर…” घोडेबाजार करून भाजपा सरकार पाडतेय; एकनाथ शिंदे प्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 15:10 IST
राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली, सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय संभ्रमावस्था राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2022 16:16 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
सेमीफायनलसाठी ४ संघ ठरले! महिला वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे, केव्हा खेळवले जाणार? वाचा एकाच क्लिकवर
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “पुढची पाच वर्षे…”
लहानशी कमतरता, पण धोका मोठा… मेंदू आणि हृदयावर भारी पडेल ‘या’ एका व्हिटॅमिनची कमतरता, वेळीच सावध व्हा