Page 48 of आशिया चषक २०२५ News

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला होता.

आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मकडे लागले होते. या सामन्यात विराट ३५ धावांची खेळी केली.

पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर मोमीन साकिब फारच निराश झाला. सामन्यानंतर त्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना भेटण्याचा प्रयत्न केला.

कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती.

Hardik Pandya: १७ चेंडूत नाबाद ३३* धावा व तीन गडी बाद करताना पांड्या कालच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला.

आफ्रिदीचा एकेकाळचा संघ सहकारी शोएब अख्तरनेही पाकिस्तानच्या संघाचं कौतुक केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं

“जय शाहांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फारच प्रभाव दिसत आहे,” असा टोलाही एका नेत्याने लगावला आहे.

१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एका खास कॅप्शनसहीत शरद पवारांचा हा व्हिडीओ सामना संपल्यानंतर शेअर केला आहे.