Devendra Fadnavis Astrology: प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ जयंती अलुरकर यांनी फडणवीसांच्या कुंडलीचा अभ्यास करून २०२४ साठी मोठी व महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.
Devendra Fadnavis Astrology Prediction: यंदा फडणवीस ह्यांच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर व त्यांची पक्षावरची निष्ठा व समर्पण ह्यांमुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे विशेष कौतुक…