scorecardresearch

Page 10 of एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) News

Maharashtra ATS will investigate Raigad suspect boat case
महाराष्ट्र एटीएस करणार रायगड संशयित बोट प्रकरणाचा तपास; एटीएस प्रमुखांनी केली बोटीची पाहणी

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत.

Ehtesham Siddiqui, Mumbai Blast
मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीला हवा फेरतपास?

२००६ च्या मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या इहतेशम सिद्दीकीने त्याच्या विरोधातील आरोपांचा पुन्हा तपास करण्याबाबत पत्र लिहिलं आहे.

विश्लेषण : या पोलीस खात्याकडे कुणी फिरकेना! महाराष्ट्र ‘एटीएस’चे असे का झाले ?

एकेकाळी राज्य दहशतवाद विरोधी पथकात काम करणे प्रतिष्ठेचे होते. पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या स्थापनेनंतर एटीएसचे महत्त्व कमी झाले आहे

गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय.

maharashtra ats arrested suspected terrorist zakir from jogeshwari
मुंबई : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, जोगेश्वरीतून संशयित दहशतवादी ताब्यात!

महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकिर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

maharashtra ats on jan mohammad shaikh arrest by delhi police 1
धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…!

दिल्ली पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या जान मोहम्मद शेखला अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसचं हे अपयश असल्याची टीका केली जात आहे.

jan mohammad shaikh suspected terrorist dawood connection
मुंबई दहशतवादी अटक प्रकरण : “जान मोहम्मदनं मुंबईत रेकी केलीच नाही”, एटीएसचा महत्त्वपूर्ण खुलासा!

जान मोहम्मद शेख या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याविषयी आता एटीएसनं सविस्तर माहिती दिली आहे.

Understand what the Antilia case is all about
हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे. त्यामुळे पुन्हा अँटिलिया प्रकरण चर्चेत आले आहे.