Page 11 of औरंगाबाद (Aurangabad) News

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.

जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चार ठिकाणी दगडफेक झाली आणि बस फोडण्यात आल्या.

भाजपा आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली आहे. घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

BAMU Aurangabad Bharti 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना जिंकवायचं असेल तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवंणे आवश्यक आहे, असं…

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ केल्या प्रकरणी औरंगाबाद येथून पोलिसांनी इंद्रनील कुलकर्णी या संशयिताला ताब्यात…

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

भाजपा नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी महापौरासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

औरंगाबादच्या एम्स रुग्णालयाजवळ लोकांनी राडा करून डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला केला. घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल.

औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला होता.

अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यातील बाचाबाचीवर संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.