scorecardresearch

aus vs sa
AUS vs SA: हेड-मार्शची विक्रमी भागीदारी! ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

Australia Beat South Africa: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्टेलियाने दक्षिण आफ्रिकेवर २७६ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

Cameron green
AUS vs SA: कॅमेरून ग्रीनचं वेगवान शतक! ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच फलंदाज

Cameroon Green Fastest Century: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विक्रमी शतकी खेळी केली आहे.

Man creates fake Snapchat account in mothers name to blackmail student abroad with obscene photos
आईच्या स्नॅपचॅट खात्यावरून परदेशातील मुलीवर पाळत…;अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी

पीडित तरूणी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तिच्या आईच्या फिर्यादीवरून पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

SA beat AUS by 98 Runs biggest win Margin for South Africa against Australia in ODIs in Australia
SA vs AUS: द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर मिळवला वनडेमधील सर्वात मोठा विजय, केशव महाराज ठरला हिरो

SA beat AUS by Biggest Margin: दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. आपल्या गोलंदाजीने कांगारू संघाला…

Dewald Brewis Hattrick of No Look Sixes Ball Goes Out of The Stadium Watch Video
SA vs AUS: ब्रेविसची ‘नो लूक’ षटकारांची हॅटट्रिक! तीनपैकी २ चेंडू थेट स्टेडियमबाहेर, ऑस्ट्रेलियाची धुलाई; VIDEO व्हायरल

Dewald Brewis Hattrick of No look Sixes: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वादळी फलंदाजीचा सिलसिला कायम ठेवला आहे. आता…

Australia cricketer Bob Simpson dies World Cup-winning coach What is Connection with Ranji Trophy and Team India
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचं निधन, ४१व्या वर्षी पुन्हा मिळालेलं कर्णधारपद; रणजी ट्रॉफी-भारताशी खास कनेक्शन

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि कोचचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.

dewald brevis
AUS vs SA: डेवाल्ड ब्रेव्हिसचं विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Dewald Brevis Century: दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्द ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह त्याने मोठे विक्रम मोडून काढले…

Fan Took Stunning One Handed Catch Holding 2 Beer Cans Tim David in SA vs AUS T20I Video Viral
SA vs AUS: एका हातात दोन बिअरचे कॅन अन् दुसऱ्या हाताने घेतला भन्नाट झेल, पाहणारे झाले थक्क; VIDEO व्हायरल

SA vs AUS Best Crowd Catch: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाने कमालीचा झेल टिपला, ज्याचा…

डेव्हिडच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात

टीम डेव्हिडच्या (५२ चेंडूंत ८३ धावा) झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी…

aus vs sa
AUS v SA: ऑस्ट्रेलिया विरूद्ध द. आफ्रिका सामना ठरणार ऐतिहासिक! १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार

Australia vs South Africa 1st T20I: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये पहिल्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार…

australia vs england
‘हा’ संघ ५-० ने Ashes मालिका जिंकणार! दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Glenn McGrath Prediction: येत्या काही दिवसात अॅशेस २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्यापू्र्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने मोठी…

संबंधित बातम्या