Virat Surpassed Dravid: एकाच सामन्यात मोडले तीन विक्रम; प्रशिक्षक राहुल द्रविडलाही मागे टाकत विराट कोहलीने मारली बाजी भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ शैलीत दिसला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 27, 2022 13:45 IST
टीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात विराट आणि सुर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीने भारताचा विजय सुकर झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 23:31 IST
Ind vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच मालिकेमधील आपल्या शेवटच्या षटकामधील शेवटून दुसऱ्या चेंडूवर अक्षरने पकडला हा भन्नाट झेल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 21:52 IST
Ind vs AUS 3rd T20: विराट-सूर्यकुमारची भन्नाट फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिकाही India and Australia 3rd T20 Highlights Score: भारतीय संघाने या सामन्यात १८७धावांचा ६ गडी राखून यशस्वी पाठलाग करत ही मालिका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 23:23 IST
Ind vs Aus 3rd T20: भारतीय संघ आज हैदराबादमध्ये कांगारूंना देणार धोबीपछाड, कसे असेल हवामान आणि खेळपट्टी जाणून घ्या… रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आज हैदराबाद येथे होणाऱ्या अखेरच्या टी२० लढतीत मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणार हे निश्चित आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 16:02 IST
India and Australia 2nd T20: नागपुरात रोहित शर्माचे वादळ! सहा गडी राखत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिकेत १-१ अशी बरोबरी रोहितच्या तुफानी फटकेबाजीने भारताला मिळवून दिला दणदणीत विजय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 23:40 IST
India and Australia 2nd T20: रोहितची कर्णधारपदाला साजेशी खेळी, मालिकेत भारतीय संघाची १-१ अशी बरोबरी रोहितच्या खेळीने भारतीय संघाची मालिकेत १-१ अशी बरोबरी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 23:33 IST
India and Australia 2nd T20: नागपूरच्या मैदानावर नेहमीच कमी धावा झाल्या आहेत त्यामुळे कशी असेल आजच्या सामन्यातील खेळपट्टी, जाणून घ्या… भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पार पडणारा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यातील खेळपट्टी नेहमीच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 15:40 IST
India and Australia 2nd T20: नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2022 14:44 IST
IND vs AUS: भारत पहिल्यांदाच नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० खेळणार, टीम इंडिया या मैदानावर सहा वर्षांपासून हरलेली नाही टीम इंडिया पाचव्यांदा टी२० सामना खेळण्यासाठी नागपुरात उतरणार आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी ते बांगलादेशविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळले होते.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 20:10 IST
12 Photos IND VS AUS T20: मोहालीतील पहिल्या टी२० सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ नागपूरमध्ये दाखल ऑस्ट्रेलियाविरुद्च्या दुसऱ्या टी२० सामना भारताला जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या भारत १-० ने पिछाडीवर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 19:25 IST
IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवावर हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला, “माझा फॉर्म चांगला पण दोष”… ICC T20 World Cup सुद्धा काहीच आठवड्यांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे टीम इंडियाच्या बांधणीत नेमकं चुकतंय काय असा प्रश्न केला… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2022 20:24 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
१८ महिन्यांनंतर अखेर ‘या’ ३ राशी होणार कोट्याधीश; बुध-मंगळाच्या संयोगानं नशीब चमकणार, करिअर आणि व्यवसायातही प्रगती
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
कोकणातील शक्तीतुरा…! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पोहोचला चिपळूणला, ‘असा’ साजरा केला गणेशोत्सव, पाहा व्हिडीओ