scorecardresearch

Woman Seeks Divorce Husband
मधुचंद्रासाठी पती गोव्याऐवजी अयोध्येला घेऊन गेला, संतापलेल्या पत्नीचा थेट घटस्फोटासाठी अर्ज

पती पत्नी जेव्हा अयोध्येहून परत आले तेव्हा संतापलेल्या पत्नीने थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

What Arun Yogiraj Said?
“मधुर हास्य, बालपणीचा चेहरा, रोज येणारं माकड..”, रामलल्लाची मूर्ती साकारताना काय घडलं? अरुण योगीराज काय म्हणाले ?

मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती घडवताना आलेले अनुभव सांगितले आहेत.

ram murti
प्रभू श्रीरामांना सजविण्यात आलेल्या प्रत्येक रत्नजडित दागिन्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या सविस्तर..

प्रभू रामचंद्रांच्या बालस्वरूपातील या मूर्तीचे ऐश्वर्य आणि सौंदर्य अतिशय मनमोहक आणि लोभस आहे. भाविक आणि मंदिर ट्रस्टच्या मते संशोधनानुसार या…

Ram Temple
अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या दर्शनाला आलं माकड, भाविक म्हणाले, “हनुमानजी…”

राम मंदिरात मंगळवारी संध्याकाळी ५.५० च्या सुमारास एक माकड आलं होतं. त्याची चर्चा अयोध्येत सुरु आहे.

What Rahul Gandhi Said About Ram Temple?
“देशात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळा तर…”, राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

राहुल गांधी यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

five lakh devotees visited the Ram temple
जय श्रीराम! पहिल्या दिवशी पाच लाख भाविक प्रभू रामाच्या चरणी लीन, अयोध्येत रामभक्तांचा मेळा

पहाटे दोन वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या असं मंदिर ट्रस्ट तर्फे सांगण्यात आलं आहे.

As Yogi Adityanath importance has been highlighted by the ceremony in Ayodhya will the influence in the party also increase
अयोध्येतील सोहळ्याने योगी आदित्यनाथांचे महत्त्व अधोरेखित; पक्षातही प्रभाव वाढणार? प्रीमियम स्टोरी

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर काहीशा अनपेक्षितपणे १८ मार्च २०१७ रोजी योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली.

ram temple
राम मंदिरामुळे अयोध्या ठरणार मोठी बाजारपेठ, वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरातींसाठी शर्यत; जाणून घ्या काय घडतंय?

कोका-कोला, पार्ले, डाबर तसेच आयटीसी यासारख्या एफएमसीजी कंपन्यांनीही आपापल्या पद्धतीने अयोध्येत जाहिरात करण्याचा प्रयत्न केला आहे.

Ram Lalla idol's outfit designer, Manish Tripathi gives details on the outfit.
“अयोध्येतील राम मंदिरातल्या मूर्तीला नेसवण्यात आलेल्या वस्त्राला देण्यात आलं ‘हे’ नाव, डिझायनर मनिष त्रिपाठींची माहिती

रामाच्या मूर्तीला नेसवण्यात आलेल्या पितांबरावर सोन्याची आणि चांदीची जर आहे असंही त्रिपाठी यांनी सांगितलं.

Narendra Modi Gyanwapi mosque
“मोदी फक्त श्रेय लाटण्यासाठी…”, ज्ञानवापी, मथुरेतल्या मंदिरावरून भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना घरचा आहेर

सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिर पुन्हा बांधण्याची परवानागी मिळावी यासाठी मी दाखल केलेली…

ram temple
रील्स, Vlog अन् बरेच काही! प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे ‘सणात’ रूपांतर करण्यामागे समाजमाध्यमाची भूमिका काय? वाचा…

गेल्या महिनाभरापासून श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा होती. समाजमाध्यमांवर तर सगळीकडे प्रभू रामाचेच फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात येत होते.

Ram Mandir Ayodhya
श्रीरामाच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, गर्दी नियंत्रणाबाहेर, पोलीस म्हणाले, “अयोध्येला येऊ नका, आता थेट…”

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या २ आठवडे आधी अयोध्येतील सर्व हॉटेल्समध्ये ८० टक्के बुकिंग्स झाले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या