आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची जातीआधारित सर्वेक्षणाच्या मागणीवर भिस्त असली तरी राम मंदिराच्या उद्घाटनापुढे तो मुद्दा निष्प्रभ ठरेल…
रामजन्मभूमी (रामायणानुसार भगवान रामाचे जन्मस्थान) येथे राममंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र भव्य मंदिराच्या बांधकामावर देखरेख करत आहे.