scorecardresearch

Page 4 of आयुष्मान खुराना News

dream girl 2
बहुप्रतीक्षित ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी ढकलली पुढे, कारण सांगत अभिनेता म्हणाला…

हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली आहे.

dream-girl-2-teaser
‘ड्रीम गर्ल २’मध्ये उलगडणार सलमान खानच्या अविवाहित असण्याचं गुपित? आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाचा मजेशीर टीझर प्रदर्शित

Dream Girl 2 Teaser 2: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा मजेशीर टीझर पाहिलात का?

ak tk
ताहिराने चुकीच्या दिवशी पती आयुष्मानला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली, “इतका भयानक…”

१ नोव्हेंबर रोजी आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचा लग्नाचा वाढदिवस होता.

Ind vs Pak flight deliberately by 5 mins
Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती.

krk aayushman
आयुष्मान खुरानाच्या करिअरवर कमाल आर खानने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाला, “आता सिद्ध झालं की…”

आयुष्मान खुराना हा मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. याआधीच्या सगळ्याच चित्रपटांमधून काही ना काही संदेश दिला गेला…

pooja on eid - ayushamaan khurana
आयुष्मान खुराना दिसणार नव्या अवतारात; दोन वेण्या घातलेला ‘या’ चित्रपटाच्या सेटवरचा फोटो झाला लीक

ड्रीम गर्लचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा आयुष्मानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पोस्ट करुन केली.

dr g - trailer
पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडणाऱ्या आयुष्यमान खुरानाच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराना ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची भूमिका साकारली आहे.