scorecardresearch

Bangladesh Protests Bangladesh PM Sheikh Hasina Resigns
Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना भारतमार्गे लंडनला रवाना होणार?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

protesters at sheikh hasinas residence
Video: शेख हसीना यांच्या घरात आंदोलकांचा धुडगूस; बेडवर झोपले, किचनमधील बिर्याणीवर मारला ताव, मासे पळवले

Bangladesh Protests: पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आज ढाकातील पंतप्रधान निवासाचा ताबा घेत तिथे हदौस घातला.

sheikh hasina resigned waker uz zaman to take over
Bangladesh Army Chief Zaman: शेख हसीना यांनाही जमलं नाही, ते करू धजावणारे बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान कोण आहेत?

शेख हसीना यांच्या राजीनाम्याची माहिती देशवासीयांना देणारे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी अंतरिम सरकारची घोषणा केली आहे.

Bangladesh Protests impacts India
Bangladesh Protests : बांगलादेशच्या घडामोडींचे भारतातही पडसाद, सीमेवर बंदोबस्त वाढवला, रेल्वे सेवा तात्पुरती रद्द

Bangladesh Protests impacts India : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

Bangladesh Protesters in dhaka
10 Photos
Photo: पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशमधून का आणि कशा निसटल्या? १० मुद्दे समजून घ्या

Why Bangladesh Prime Minister Sheikh Hasina flee : बांगलादेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलाने भारत-…

Who is Bangladesh Prime Minister Sheikh Hasina in Marathi
Bangladesh PM Sheikh Hasina : २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण?

Who is Bangladesh Prime Minister Sheikh Hasina : २० वर्षांहून अधिक काळापासून बांगलादेशची धुरा त्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्यांच्या पळून…

Who is Bangladesh Prime Minister Sheikh Hasina in Marathi
Bangladesh PM Sheikh Hasina: शेख हसीना पुन्हा एकदा भारताच्या आश्रयाला? इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

Bangladesh Prime Minister Sheikh Hasina: बांगलादेशमधील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी देश सोडला असून त्या ढाक्याहून हेलिकॉप्टरने निघाल्याचे फोटो…

Bangladesh protests Sheikh Hasina resigns student protests grew into a mass movement
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार; पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याची वेळ का आली?

बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनाची लाट का पसरली? आणि पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा का द्यावा लागला, याबाबत माहिती घेऊयात.

Bangladesh PM Sheikh Hasina Resigns and Left Dhaka News in Marathi
Bangladesh PM Sheikh Hasina Resigns: बांगलादेश अस्थिरतेच्या वाटेवर? शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी जनतेशी साधला संवाद, म्हणाले…

Bangladesh Prime Minister Sheikh Hasina Resigns and Left Dhaka : बांगलादेशमध्ये गेल्या महिन्याभरातील हिंसाचाराअंती अखेर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा…

Bangladesh PM Sheikh Hasina Resignation News
Bangladesh PM Sheikh Hasina Resigns : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा; देशही सोडला, हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना

Bangladesh PM Sheikh Hasina Resigns and Left Dhaka News in Marathi : पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश…

bangladesh student protest news
Bangladesh Violence Update: “आम्ही भारताला यासाठी माफ करू शकत नाही”, नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांचा संताप; म्हणाले, “माझ्या भावाच्या घरात…”! प्रीमियम स्टोरी

Bangladesh Violence: नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची भारतावर नाराजी, संतप्त प्रतिक्रिया देताना केली आगपाखड!

violence in bangladesh
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! ९१ जणांचा मृत्यू; सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

या घटनेनंतर भारत सरकारनेही बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या