scorecardresearch

Basavaraj-bommai News

basavaraj bommai and karnataka assembly election
कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल!

निवडणूक जिंकण्यासाठी येथे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानेही या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखली आहे.

basavaraj bommai and maharashtra karnataka border dispute
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ताजा असताना कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, १०० कोटी निधी देत मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले…

येत्या १० फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

bjp karnataka state president nalin kateel
कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुरेसा नाही; भाजपा नेत्यांना असे का वाटते?

कर्नाटकात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी ‘मंदिर विरुद्ध टीपू’ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

basavraj bommai
“कर्नाटकमधील ‘नंदिनी’ डेअरीचं ‘अमूल’मध्ये विलीनीकरण होणार नाही”, अमित शाहांच्या विधानावर बोम्मईंचा यू-टर्न

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमित शाह यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

border dispute in the winter session of the state Assembly held in Belagavi
‘महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही’, कर्नाटक सरकार विधिमंडळात मांडणार ठराव

“कर्नाटकात जबरदस्तीने घुसून कायदा आणि…”, असा आरोपही बोम्मईंनी केला.

Sanjay-Raut-Eknath-Shinde-3 (1)
“बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं टीकास्र; शिंदे-फडणवीसांना केलं लक्ष्य!

संजय राऊत म्हणतात,”तुम्ही दिल्लीत गेलात, तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? बोलायचं नाही काही असं सांगितलं आहे का?…

संबंधित बातम्या