Page 13 of बेस्ट News

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे धनार्जनाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेल्या ‘बेस्ट’ची आíथक घडी सुधाण्यासाठी प्रशासनाकडून कैक पर्याय चाचपडून पाहिले जात आहे.
१ मेपासून ‘बेस्ट’च्या ५२ मार्गावरील बसगाडय़ा रद्द करण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक



अत्यंत वजनदार असलेली ही केबल पुढे सरकविण्यासाठी १२५ कामगार आपली शक्ती पणाला लावत होते.

बेस्टला ‘गती’ देण्यासाठी प्रशासनाकडून अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस गाडय़ांची कास धरली जात आहे.

नवीन वीज दराबाबत बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८५ वातानुकूलित बसपकी अवघ्या १२४ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.

‘बेस्ट’ प्रवास घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रवासी मात्र ’बेस्ट’च्या प्रवासाला ‘नॉट बेस्ट’ ठरवत आहे
बेस्टच्या वीज ग्राहकांनी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा यासाठी बेस्ट प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे.
महापालिकेने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही खरेदी केली जाणार आहे.

पालिकेने बेस्टला नव्या बस खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही गेल्या आर्थिक वर्षांत दिला होता.