Page 48 of भंडारा News

राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली असताना आणि नेते पत्रकार परिषद व प्रसार माध्यमांना सामोरे जात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत असताना पटोलेंनी…

एकूण एक लाख वीस हजार पस्तीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना खुर्शीपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील तलावात टी-१३ या नर वाघाचा मृतदेह असल्याचे दिसून आले.

बाजारातून घरी परत जात असताना एका भरधाव ट्रेलरने दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना भंडारा शहरातील त्रिमर्ती चौकात घडली.

कवळू बडवाईक (७०), वाणी महेंद्र बडवाईक (५) दोघेही रा. नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे…

मध्यप्रदेशहून आलेला भाऊ बहिणीच्या भेटीसाठी तिच्या गावाकडे जाण्यास निघाला. रेल्वेस्थानकाबाहेर उभा असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला जबर धडक दिली.

रेल्वेगाडीत चढताना तोल जाऊन खाली पडल्याने प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर रोड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर घडली.

अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी हल्ला केला. जमावाने लाठ्या काठ्या, पेट्रोल व कुऱ्हाड घेऊन वनकर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला.

आम्ही सोन्याचे दागिने चमकवून देतो अशी खात्री महिलेला पटवून दिली आणि दागिने चमकविण्याच्या बहाण्याने महिलेकडील २५ हजार रूपये किमतीचे दागिने…

सिरेगावटोला येथील एक आदिवासी कुटुंब आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह मागील १६ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित केले.

शेतात हरभऱ्याची काढणी करायला गेलेल्या शेतकऱ्याला गवतात निद्रावस्थेत असलेला वाघ दिसला.