Page 1470 of भारतीय जनता पार्टी News
जिल्हादंडाधिकारी राजेशकुमार आणि ज्येष्ठ पोलीस अधीक्षक राकेशकुमार सिंह यांची बदली करण्यात आली आहे.
शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता.
पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि संघाने काँग्रेसची पद्धतशीरपणे कोंडी सुरू केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उठली होती.
जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे.
एमआयडीसी जमीन घोटाळ्याचा बोलबाला झाल्यामुळे खडसेंविरुद्धच्या कारवाईला खऱ्या अर्थाने वेग आला.
येत्या १५ जुनला सुधीर मुनगंटीवार खडसे यांच्या महसूल खात्याची सूत्रे स्विकारणार असल्याचेही सांगितले जात आहे.
या पत्रकारपरिषदेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण करताना भाजप पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.
खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत.
आज सकाळापासूनच मुख्यमंत्री खडसेंना अधिकृतपणे राजीनामा देण्याचा आदेश देणार असल्याची चर्चा रंगली होती.
प्रसाद लाड आणि मनोज कोटक या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते.