Page 1481 of भारतीय जनता पार्टी News
शहरात शिवसेनेतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हे त्याचेच उदाहरण आहे, अशी टीका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती उत्तराखंडमध्ये होण्याची शक्यता आहे.
भाजपचा निर्धार; ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू राहण्याचा विश्वास
राज्यात सत्ता येऊन फक्त दीड वर्षच झाले असले तरी स्थानिक भाजपमध्ये मात्र सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक यशात सोशल मिडीयावरून केलेल्या प्रचाराचा मोठा वाटा होता.
केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य केले.
१९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.
संघातील सगळे म्हातारे लोकही हाफ चड्डी घालतात
धिकारी गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी विशेष बैठक होणार आहे.