Page 1490 of भारतीय जनता पार्टी News
 
   आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभाजनाच्या मुद्दय़ावर आ. फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
 
   गेली पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपही याप्रकरणी थंड आहे.c
 
   भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला वागणूक देण्याची रणनीती आखली आहे.
 
   देशातील जनतेत फूट पाडण्यासाठी जाणुनबुजून हा वाद निर्माण करण्यात आला आहे
 
   ३० जानेवारी २०१६ पर्यंतच्या मोदींच्या मालमत्तेचे नवीन प्रतिज्ञापत्र जाहीर करण्यात आले आहे.
 
   लोकसभा निवडणूक उलटून वीस महिने झाले असले तरी भारतीय जनता पक्ष प्रचारातून अद्याप बाहेर आलेला नाही.
 
   मी गेल्या २० वर्षांपासून हा भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते
 
   कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
 
   राहुल गांधी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येचे राजकारण करत आहेत
 
   चित्रपटसृष्टीत पुरस्कार हे लॉबिंग करून दिले जातात
वेळ येताच योग्य ठिकाणी धडा शिकवू’ असे त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे सांगितले नाही
 
   देवेंद्र फडणवीस अभ्यासू असून मुख्यमंत्रिपदावर चांगले काम करीत आहेत. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहोत.