scorecardresearch

Page 142 of बॉलिवूड न्यूज News

khatron-ke-khiladi-11 rahul
‘खतरों के खिलाडी ११’मध्ये राहुल वैद्य आणि अभिनव शुक्लाचा ब्रोमान्स पाहिलात का?

राहुल वैद्य आणि अभिनव शुक्ला यादोघांमध्ये मतभेद असल्याचे शो सुरू होण्यापूर्वीचं स्पष्ट केले होते.

ayushman-khurana
सिनेमा चालले नाहीत तर मी पार्ट्यांमध्ये गाणं गायचं आणि डान्स करायचं ठरवलं होतं”; आयुष्यमान खुरानाचा खुलासा

आज आयुष्यमानने नाव कमावलं असलं तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात आयुष्यमानला देखील मोठा संघर्ष करावा लागलाय.

aamir khan, rang de basanti,
‘रंग दे बसंती’ चित्रपटासाठी आमिर घेणार होता ८ कोटी रुपये, राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केला खुलासा

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘द स्ट्रेंजर इन मिरर’ या त्यांच्या पुस्तकात हा खुलासा केला आहे.