scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
tammanna bhatiya
‘आज की रात गाणे’ पाहिल्यानंतर महिलेने तमन्ना भाटियाला दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया; अभिनेत्री म्हणाली, “लोक माझ्याबद्दल…”

Tamannaah Bhatia on body positivity: “शरीर आहे तसं स्वीकारण्याला…”, तमन्ना भाटिया नेमकं काय म्हणाली?

Tamannaah Bhatia on Intimate Scenes Shooting
“जगात कोणीही…”, इंटिमसीबद्दल तमन्ना भाटियाचे वक्तव्य; म्हणाली, “त्यांना लाज वाटायला…”

Tamannaah Bhatia on Intimate Scenes Shooting : सेटवरी इंटिमसी को-ऑर्डिनेटरचं काम काय असतं? तमन्ना भाटिया म्हणाली…

Sonali Bendre Opens Up About Fear Of Cancer Relapse
कर्करोगाबद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, अभिनेत्रीला आजाराबद्दल आजही सतावते भीती; म्हणाली…

Sonali Bendre Opens Up About Fear Of Cancer Relapse : कर्करोगाबद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, अनुभव सांगत म्हणाली…

Sneha ullal Duplicate of Aishwarya rai, salman khan, sneha ullal goa photoshoot
11 Photos
Photos : ऐश्वर्याची डुप्लिकेट, सलमान खानबरोबर झळकलेली स्नेहा उल्लाल सध्या काय करते? गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल…

यावेळी तिने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.

amitabh bachchan
“तिने मला कधीही…”, जया बच्चन यांच्या स्पष्टवक्तेपणावर अमिताभ बच्चन म्हणालेले, “मी स्वत:ला…”

Amitabh Bachchan called Jaya Bachchan embarrassingly straight: “ती माझ्या आयुष्यात असणे, हे माझ्यासाठी…”, जया बच्चन यांच्याबद्दल बिग बी काय म्हणालेले?

Hansal Mehta criticizes Mumbais Dirt chaos and broken infrastructure after returning from Colombo
“हे किती दिवस सहन करायचं?” मुंबईकरांचे प्रश्न मांडत हंसल मेहता यांची सरकारवर टीका; सत्ताधाऱ्यांना विचारला जाब

Hansal Mehta criticizes Mumbai’s Dirt, chaos and broken infrastructure : “मुंबई हे शहर आतून पोखरलं गेलंय”; कचरा आणि भरलेली गटारं…

Hansika Motwani Separation From husband Sohael Khaturiya 2 Years After Wedding
बॉलीवूड अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, हटवले पतीबरोबरचे सगळे फोटो, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न

Hansika Motwani Husband Sohael Khaturiya : अभिनेत्रीच्या पतीने विभक्त होण्याच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिने सगळे फोटो डिलीट…

sonam bajwa
9 Photos
Photos: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निळसर वन पीसमध्ये मोहक फोटोशूट

फुलांनी सजलेला निळसर वन पीस परिधान करून, सोनम बाजवाचा निसर्गाच्या सान्निध्यात खुलला साधेपणा, सुंदरता व सकारात्मकता यांचा मनमोहक मिलाफ.

Karishma Kotak. who is Karishma Kotak, wcl
10 Photos
Who Is Karishma Kotak : WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…

Karishma kotak, Harshit Tomar: सामन्यानंतर, WCL च्या मालकाने लाईव्ह टीव्हीवर अँकरला प्रपोज केले. त्यानंतर अँकर करिश्मा कोटकची खूप चर्चा होत…

Anusha Dandekar Reacts To Bigg Boss Rumours says Never Stepping In That House
“त्या घरात कधीच जाणार नाही”, ‘बिग बॉस’बद्दल विचारताच असं का म्हणाली मराठमोळी अभिनेत्री?

Marathi Actress Reacts To Bigg Boss Rumours : ‘बिग बॉस’मध्ये जाण्याच्या अफवांबद्दल मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली…

Tamannaah Bhatia Breaks Silence If She Ever Dated Virat Kohli
“मला फार वाईट वाटतं कारण…”, विराट कोहलीला डेट केल्याच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने अखेर सोडलं मौन

Tamannaah Bhatia Breaks Silence If She Ever Dated Virat Kohli : तमन्ना भाटियाने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न झाल्याच्या अफवांवरही दिलं स्पष्टीकरण

Tamannaah Bhatia recalls working with Salman Khan and Shah Rukh Khan
“२०० लोकांबरोबर फोटो काढले अन्…”, तमन्ना भाटियाने सांगितला शाहरुख-सलमानसह काम करण्याचा अनुभव; ‘तो’ किस्सा सांगत म्हणाली…

Tamannaah Bhatia recalls working with Salman Khan and Shah Rukh Khan : तमन्ना भाटियाने सांगितला सलमान खानसह दुबईत शूटिंग करतानाचा…

संबंधित बातम्या