Page 163 of बॉलिवूड Photos

Lesbian Role Played By Bollywood Actress :चला अशाच अभिनेत्री ज्यांनी लेस्बियन भूमिका साकारल्या त्यांच्या कामाची एक झलक पाहुयात..

करीना बांद्रा येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

केवळ स्वतःच्या अटींवर काम करणाऱ्या राज कुमार यांचे हे अजरामर संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी गौरीचा आज ५२ वा वाढदिवस आहे.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते

विराटने थाटलेल्या या आलिशान हॉटेलला भेट द्यायला जाणार का?

फिफा विश्वचषक गीत ‘लाइट द स्काय’चा टीझर आहे, ज्यामध्ये बॉलीवूड मधील अभिनेत्री नृत्य करताना दिसत आहे.

नाव, पैसा, प्रसिद्धीचा त्याग करून केवळ या कारणासाठी विनोद खन्ना यांनी घेतला होता संन्यास.

आता कपूर आणि भट्ट कुटुंबीयं रणबीर आणि आलियाच्या बाळाच्या आगमनासाठी आतुर असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे.