Page 205 of बॉलिवूड Photos

दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.



हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचे हे फोटो सध्या बरेच चर्चेत आहेत.

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही आज विवाहबंधनात अडकले.

केवळ रणबीरच नाही तर आलियाच्या अफेयरच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.



आलिया भट्टला डेट करण्याआधी रणबीरचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

‘केजीएफ २’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच रॉकिंग स्टार यशच्या चाहत्यांनी मोझ्याक पोर्ट्रेटद्वारे त्याच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली रणबीर आणि आलिया ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत.