Page 16 of बॉम्बस्फोट News
पाकिस्तानमध्ये शुक्रवारी प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिवशी दोन आत्मघातकी स्फोट घडले. यामध्ये एकूण ६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला आहे. या ठिकाणी प्रेषित मुहम्मद यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाविक जमले होते.
सिडकोतील उत्तमनगर परिसरात बुधवारी सहाच्या सुमारास भ्रमणध्वनीचा (मोबाईल) स्फोट होऊन तीन जण जखमी झाले.
गेल्या एप्रिलमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर केलेल्या बॉम्बहल्ल्यासंदर्भात बुधवारी एका २४ वर्षीय संशयितावर खुनाच्या प्रयत्नासह अन्य आरोप तपास यंत्रणांनी…
मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांमध्ये खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक दूरध्वनी आले आहेत.
कल्याण येथील मोहने भागातील मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या नॅशनल रेयाॅन कंपनीच्या (एनआरसी) आवारात एका कंत्राटदाराचे वीज तंत्रज्ञ कंपनी आवारातील…
सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार आहे.’ असा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना तातडीने कळवले.
बजाऊर आदिवासी जिल्ह्याची राजधानी असलेल्या खार येथे जमियत उलेमा-इ-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात दुपारी ४ वाजता हा स्फोट झाला.
पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या स्फोटात प्रमुख नेत्यासह ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या स्फोटात २० जण ठार झाले आहेत.
कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकामागोमाग एक असे साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घटनेला…