७२ तासांचा अल्टिमेटम संपला, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा! परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 17:27 IST
परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; चौकशीविरोधातली याचिका फेटाळली परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात चौकशीविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 11:01 IST
झेब्रा क्रॉसिंगवर असताना अपघात झाला नाही म्हणून…; न्यायालयाने हत्येचा आरोप असणाऱ्याला निर्दोष ठरवलं मुंबई उच्च न्यायालयाने या ३० वर्षीय दुचाकीस्वाराला रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. याचं कारण असं कि… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2021 13:22 IST
“राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही”, १२ सदस्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाची भूमिका! महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 15:52 IST
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डींविरोधातील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय दीपाली चव्हाण प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 14:26 IST
“मुंबई एसीपी तपास अधिकाऱ्याला धमकावतायत”, अनिल देशमुख प्रकरणी CBI न्यायालयात; राज्य सरकारला नोटीस जारी! अनिल देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबई एसीपींनी धमकावल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 21:34 IST
अनिल देशमुखांना न्यायलयाचा मोठा झटका; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली! अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 15:24 IST
राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा तापला; मुंबई उच्च न्यायालयानं थेट केंद्र सरकारकडे केली विचारणा! १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने थेट केंद्र सरकारला विचारणा केली असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 21:35 IST
नितीन राऊतांचा खासगी कामासाठी सरकारी पैशातून विमान प्रवास; हायकोर्टाने मागितलं उत्तर राऊत यांनी प्रशासकीय कामाची बाब पुढे करत अनेकदा चार्टर्ड प्रवास केला असा आरोप भाजपाने केला होता By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2021 11:39 IST
पर्यावरण रक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; कामकाजासाठी वापरणार ‘हे’ कागद! मुंबई हायकोर्टाने हिरव्या रंगाचा लेजर फूलस्केप साईज पेपर न वापरण्याच्या सूचना केल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 20:53 IST
“धूम्रपानामुळे करोनापासून संरक्षण होते, धूम्रपान करणाऱ्यांना अधिक धोका नाही”; तंबाखू व्यापाऱ्यांचा कोर्टात युक्तिवाद अमेरिका, फ्रान्स, चीन आणि इटलीमधील संशोधकांनी केलेल्या दाव्यांचा आधार मुंबई बीडी तंबाखू व्यापारी संघांची बाजू मांडतानायुक्तीवादासाठी घेण्यात आला By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 08:27 IST
महिलेचा छळ केल्याच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्याचे हायकोर्टाचे पोलीस आयुक्तांना आदेश संजय राऊत यांच्या सांगण्यावरून अज्ञात लोकांनी आपल्यावर दगडफेक केली व त्रास दिला असा आरोप या महिलेने केला होता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2021 15:13 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं? नाखवा हिरालाल वाडकर यांचा व्हिडीओ व्हायरल, “गुजरातचा तराफा…”
Divija Fadnavis: ‘मग आम्ही कसले सनातनी’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीचा अस्वच्छतेवरून संताप; पीओपी मूर्तीबाबत म्हणाली…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
“एका सीनसाठी रणबीर कपूरने ५२ रीटेक दिले, पण…”; बोनी कपूर यांनी सांगितला ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या सेटवरील ‘तो’ किस्सा; म्हणाले…
वारीतील नितेश राणेंनंतर आता अगदी फडणवीसांचा जुळा चेहरा आला समोर, Video पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न, खरा कोण?