scorecardresearch

Corruption Department filed case against retired clerk and wife for unaccounted assets in Miraj
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मिरजेत दाम्पत्याविरोधात गुन्हा

महापालिकेत घरपट्टी विभागात लिपिक म्हणून कार्यरत असताना बेहिशेबी मालमत्ता केल्याप्रकरणी निवृत्त कर्मचारी व त्याच्या पत्नीविरोधात बुधवारी लाचलुचपत विभागाने मिरज शहर…

navi mumbai vashi hospital Worker dismissed for taking Bribe of Rs 2000 while delivering body from morgue
शवागारातून मृतदेह देताना २ हजाराची लाच; कामगार बडतर्फ

शवागारात ठेवण्यात आलेला आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या पालकांना २ हजाराची लाच मागितली गेल्याचा धक्कादायक प्रकार मनपा रुग्णालयात घडला आहे.

भाजपाच्या माजी मंत्र्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप (फोटो सौजन्य पीटीआय)
सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं भोवलं; भाजपाच्या माजी मंत्र्यावर होणार गुन्हा दाखल, प्रकरण काय?

BJP Corruption Allegations : भाजपाचे नेते व गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांवर लाच मागितल्याचा आरोप यावर्षी…

BJP leader Dilip Dhote arrested
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेत्यांच्या सहभागाने खळबळ; एकाला अटक तर अन्य…

रविवारी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना विशेष तपास पथकाने अटक केली. ते भाजपचे नेते असून पंचायत समितीचे…

Retired Mumbai police officer arrested in fraud of ₹7 lakh
फसवणूक प्रकरणात निवृत्त पोलिसाला अटक

मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामसिंग डोलगे याने पोलीस नोकरी लावण्याच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरीवली…

corrupt police inspector panvel
पनवेल : लाचखोर पोलीस निरीक्षकावर कारवाई, चौकशीत साडेतीन कोटींची संपत्ती उघड

नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी पदभार स्वीकारताच सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लाचखोरी बंद करण्याचे…

sangli Deputy Commissioner Vaibhav Sable arrested for demanding rs 7 lakh bribe
लाच मागितल्याबद्दल सांगलीत उपायुक्त वैभव साबळे यांना अटक

बहुमजली इमारतीला परवानगी देण्यासाठी सात लाखांची लाच मागणी केल्या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना सोमवारी लाचलुचपत विभागाने अटक केली.

Sanitation inspector bribe Mumbai,
मुंबई : दोन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली स्वच्छता निरीक्षकाला अटक

खासगी आस्थापनासाठी आरोग्यविषयक परवाना देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील…

corruption among Talathi news in marathi
दोन महिला तलाठ्यांची मिळून लाचखोरी; न्यायालयाने दिली एक दिवसाची पोलीस कोठडी

भाग्यश्री भीमराव तेलंगे आणि सुजाता शंकर गवळे अशी वरील महिला तलाठ्यांची नावे आहेत. भाग्यश्री तेलंगे मागील ११ वर्षांपासून तलाठी पदावर…

thane Sessions Court imposed a fine of Rs 10 000 on the Goshala Trust
नांदेड : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अयुब कुरैशी (शेख) आणि त्याच्यासोबत असलेल्या राजू भिसे पाटील याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल…

Ambad police booked a constable for demanding rs 20 000 to avoid filing a fraud case
लाच प्रकरणी हवालदाराविरुध्द गुन्हा

फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या हवालदाराविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या