लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयात सापळा रचत मुख्याध्यापक जाधव यांना लाचेचा धनादेश स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, लाच घेणाऱ्यासह लाच देणाराही दोषी असतो. शिवाय लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संबंधित आरोपी पाच वर्षांच्या कारावासाच्या…