Page 68 of केंद्र सरकार News

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती.

मध्य भारत किंवा मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात (मान्सून कोअर झोन) डाळी, तेलबियांसह विविध शेतमालाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. डाळींच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे केंद्र…

भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग आली आहे, अशी टीका…

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या…

केंद्र सरकारने १० गिगावॉट तास क्षमतेचा ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) क्षमता निर्माण करण्यासाठी उत्पादनसंलग्न प्रोत्साहन लाभ योजनेअंतर्गत (पीएलआय) सात कंपन्यांकडून…

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि राज्य परवाना प्राधिकरणांना फटकारले.

देशातील २२ व्यक्तींकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले असून, देशातील ७० कोटी लोकांना दिवसाला शंभर रुपयांवर गुजराण करावी लागते असा दावा राहुल…

बोर्नविटामधील घटकांमुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो, असा दावा एप्रिल २०२३ मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. आता केंद्राकडून…

दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार मोठा राजकीय कट रचत असल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी शुक्रवारी केला.

चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही ९०…

सदानंद दाते हे चुकीची कामे करण्यासाठी होणाऱ्या विनंतीला बधणारे नाहीत, हे जाणकारांना माहीत आहे.