केंद्र सरकारमध्ये होणार मंत्रिमंडळ विस्तार? नरेंद्र मोदींनी घेतली महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2021 14:47 IST
आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App; जाणून घ्या फिचर्स UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 16:04 IST
“हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा”, राजू शेट्टींचं खुलं आव्हान! केंद्र सरकाची घोषणा जुमला असल्याची टीका करतानाच राजू शेट्टी यांनी शेतकरी कोणाकडे भीक मागत नसून घामाचे दाम मागत आहेत, अशा… By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 20:20 IST
लसींची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार करणार घासाघीस जानेवारीत लसीकरण सुरु करताना कोविशिल्डची किंमत २०० रुपये प्रति डोस होती, तर कोवॅक्सिनची किंमत २०६ रुपये होती By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 09:49 IST
मोफत लसीकरणाची तयारी सुरु! केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारने ७४ कोटी लसीच्या डोसची मागणी नोंदवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2021 18:42 IST
“सरकार फक्त श्रेय घेत राहिलं आणि देशात कोविड वाढला!”, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे केंद्रावर ताशेरे! केंद्र सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात करोनाचं संकट वाढलं, अशी खरमरीत टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2021 15:03 IST
“…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा! सरकाच्या नियमावलीनुसार अंमलबजावणी न केल्याबद्दल ट्विटरला शेवटची नोटीस पाठवण्यात आली असून ती न झाल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2021 13:54 IST
“रशियातल्या कुणालातरी हिमाचलमधली लस उत्पादन व्यवस्था दिसते, पण सरकारला नाही”, न्यायालयानं केंद्राला फटकारलं! पनाका बायोटेक या औषध उत्पादक कंपनीने नुकसान भरपाईसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 23:59 IST
सरकार ‘बायोलॉजिकल-ई’ला ३० कोटी डोससाठी देणार १५०० कोटी बायोलॉजिकल-ई ला लशीच्या प्रिक्लिनिकल स्टेज ते फेज – ३ पर्यंत भारत सरकारने मदत केली आहे. ज्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागाने १०० कोटींपेक्षा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2021 12:37 IST
लसखरेदीचा संपूर्ण लेखाजोखा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश! केंद्र सरकार करोनाची परिस्थिती कशी हाताळत आहे आणि देशात लसीकरणाची सध्या काय परिस्थिती आहे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन… By लोकसत्ता ऑनलाइनJune 2, 2021 21:57 IST
“काही जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा”, लस उत्पादनावरून न्यायालयानं केंद्राला फटकारलं! पिनाका बायोटेकनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लस उत्पादन धोरणावर ताशेरे ओढले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 2, 2021 17:07 IST
“उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास राज्यांनी हत्यारं विकत घ्यायची का?’; लसींवरून केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये शाद्बीक युद्ध By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2021 17:12 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
Daily Horoscope: रोहिणी नक्षत्रात महत्त्वाचे प्रश्न लागतील मार्गी; तर व्याघ्यात योग देईल सुख-समृद्धी; वाचा रविवार विशेष १२ राशींचे भविष्य
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
पोट होईल झटक्यात साफ! फक्त ‘ही’ पांढरी गोष्ट खा, पचनशक्ती सुधारेल तर गॅस, अॅसिडिटीही होईल दूर, पण चुकीच्या पद्धतीने खाल्ल तर…
“संकटाला काय माहिती समोर बाप उभा होता” पुराच्या पाण्यातून लेकराला वाचवण्यासाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Cloudburst in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी; ३८ जणांचा मृत्यू, सुमारे १०० जण जखमी