शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज, मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
केवळ राजकीय नेत्यांची वेळ मिळत नसल्याने वर्षापासून उद्घाटनाअभावी बंद असलेला सांगली-पलूस मार्गावरील वसगडे रेल्वे उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला असला,…