मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येकी २५० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले, “मिळालेल्या ५० खोक्यातून…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५०-३०० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 12:48 IST
“पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले… चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 20:31 IST
“महिलांनी रक्ताचे शिक्के मारून प्रेम…” चंद्रकांत खैरेंवर टीकास्र सोडताना संजय गायकवाडांचं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिलं… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 23:03 IST
“सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले… चंद्रकांत खैरे यांनी सरकार कोसळण्याची भीतीने शिंदे गटातील जवळपास १३-१४ आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2022 17:17 IST
टीईटी घोटाळा करणाऱ्या मूळ गुन्हेगारास सुळावर लटकवा, चंद्रकांत खैरेंची मागणी माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आली असून त्यांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2022 14:48 IST
“चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका! औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 6, 2022 16:12 IST
“रावसाहेब विचित्र, धोकेबाज माणूस, अर्जुन श्रीकृष्णाचेच ऐकणार”; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका भाजपा आणि शिवसेनेची युती असताना रावसाहेब दानवेंनी मला धोका दिला असल्याचाही आरोप खैरेंनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2022 19:51 IST
औरंगाबादच्या बंडखोर आमदारांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले “दोन भावी मंत्री…” औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुंबईत केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्ला चढवला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 19:49 IST
“टरबुजाने बंडखोर आमदारांवर ७ हजार कोटी खर्च केले आणि दाढीवाला…”; RSS चा उल्लेख करत चंद्रकांत खैरेंचं टीकास्त्र शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 19:36 IST
“परत यायचं असेल तर २ दिवसांत या, नाहीतर गद्दारांची…”; चंद्रकांत खैरेंचा बंडखोरांना ‘अल्टिमेटम’ शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 17:56 IST
“बंड जास्त दिवस राहणार नाही, कारण…”; चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात असून शिवसेनेने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 18:22 IST
वडिलांच्या बरोबरचा आहे हे नितेश राणेंना समजत नाही का?; जुना फोटो ट्विट केल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचा खैरेंचा इशारा नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 11:12 IST
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये NDAचा दणदणीत विजय! भाजपाने ८९ तर जेडीयूने जिंकल्या ८५ जागा
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Rahul Gandhi : बिहार निवडणुकीत NDAच्या विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; पराभवाबाबत म्हणाले, “हा निकाल खरोखरच…”
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
बहिणीच्या निधनानंतर तिच्या नवऱ्याबरोबर केलेले लग्न, दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडलेल्या अन्…; ‘या’ अभिनेत्रीबद्दल घ्या जाणून …
Narenra Modi : “येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठं विभाजन..”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान, तर्कवितर्कांना उधाण