Page 2 of चंद्रकांत पाटील News

मनोज जरांगे-पाटील यांनी उपसमिती पुनर्रचनेवर टीका करत मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

चंद्रकांत पाटील हे या समितीचे फक्त सदस्य असणार आहेत. हा एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो.

राज्यातील उच्च शिक्षण विभागात ५५०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केल्याची घोषणा नुकतीच उच्च व…

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यार्थिनींसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम.

सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची घोषणा राज्य सरकारने अधिवेशनात केली. मात्र, या नावात उरूण या नावाचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत…

शक्तिपीठ महामार्गासाठी अराजकता पसरवण्याचे प्रयत्न…

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

शहरी, ग्रामीण अशा दोन भागात हा पुरस्कार दिला जातो. शहरी भागाचा पुरस्कार यंदा राज्यातून कल्याण सार्वजनिक वाचनालयाला मिळाला आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता ४ सप्टेंबरपर्यंत संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेता येणार आहे.

इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजुर केली आहे. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत…

या सर्व घटना पाहिल्यावर लोक म्हणतात,तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहे की नाही.पण करणार तर काय साडे चार वर्ष तर…