Page 2 of चंद्रपूर News

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत असल्याने महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या २१ संचालकासाठी २०२५-२६ ते ३०- ३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे.

भद्रावती तालुक्यातील चोरा येथे १४ वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात अनुसूचित जाती जमाती आयोगाने गांभीर्याने लक्ष घालत तपासाचा अहवाल मागवला…

दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून, GST नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात सर्वत्र अव्यवस्था असून डॉक्टरांकडूनही योग्य उपचार होत नसल्याचे समोर आले आहे.

हसत खेळत शिक्षण घेवून मोठं होण्याची स्वप्न बघणाऱ्या पूर्वा नरेश बोरीकर (१८) या तरुणीने जीवघेण्या कॅन्सरशी लढा देत बारावीची परिक्षा…

आय.आय. टी. रुडकी येथून बी. टेक झालेला आणि बंगळुरू येथील खासगी कंपनीत कर्तव्यावर असलेल्या चंद्रपूरचा सुपूत्र प्रणय जितेंद्र जनबंधू याने…

आमदार किशोर जोरगेवार यांनी मित्राच्या बंगल्यासाठी एका नाल्यात बांधलेल्या ९५ लाखाच्या भिंतीची नागपूरच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक…

चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी या तालुकास्थळालगत असलेल्या खराळपेठ येथील चर्तुभूजम मनोहर नागापुरे या तरूणाच्या यशाचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दाखल तक्रारीनुसार राजेश उर्फ राजु पुद्दटवार आणि प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात…

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रभागात सिमेंट रस्ते, नाली, खुल्या जागेचा विकास तसेच इतरही कामे सुरू आहेत.