Page 82 of चंद्रशेखर बावनकुळे News

नरेंद्र मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्त्यांमुळे गायींमध्ये लम्पी आजार पसरला, असं विधान नाना पटोलेंनी केलं होतं.

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात भाजपची महत्त्वाची भूमिका आहे.

“अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती, तेव्हा महाराष्ट्रासाठी जे करायला हवं होतं ते केलं नाही, आता…” असंही बावनकुळेंनी म्हटलं…

उद्धव ठाकरे हेच त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख असल्याने एकनाथ शिंदे यांचा त्यात काही दोष नाही असा निर्वाळा बावनकुळे यांनी दिला आहे.

२०१९ मध्ये विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी बावनकुळे अमरावतीत आले होते.

महाविकासआघाडीच्या काळात विकास रखडल्याने जनतेमध्ये चीड आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यादरम्यान म्हणाले आहेत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे नाव घेत इंदापूरमध्ये मोठे विधान केले आहे.

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आल्यानंतर राजकारण बदलले आहे.

बावनकुळे म्हणतात, “मी बारामतीत फक्त एवढंच म्हटलं की घड्याळ बंद पाडायचं असेल, तर बारामतीतून पाडा. त्यानंतर सुप्रिया सुळेंना आता रोज…

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच ‘राजकीय बॉम्बस्फोट

उद्धव ठाकरे यांनी विचार करुन बोलले पाहिजे, त्यांनी अमित शहावर बोलणेच चूक.