scorecardresearch

चंद्रशेखर बावनकुळे Videos

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Chandrashekhar Bawankule is Deepak Kates godfather Praveen Gaikwads big allegation
Pravin Gaikwad: बावनकुळे दीपक काटेचे गाॅडफादर, प्रवीण गायकवाडांचा मोठा आरोप

संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत झालेल्या हल्याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी हल्ल्यामागचे मास्टरमाईंड…

Anil Parab targets Bawankules over sand theft assembly session 2025
Anil Parab On Bawankule।वाळू चोरी प्रकणावरून परबांचा बावनकुळेंवर निशाणा, परिषदेत गदारोळ

सध्या महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन सुरु आहे, आज विधान परिषदेत वाळू चोरीवरून चांगलाच गदारोळ पाहायला मिळालं, यावेळी अनिल परब यांनी चंद्रशेखर…

Chandrashekhar Bawankule called the Chandwad Tehsildar and warned him
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंची तहसीलदाराला तंबी; फोन करुन थेट म्हणाले…

Chandrashekhar Bawankule: जनता दरबारात विविध नागरिकांनी तक्रार केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करुन चांदवडच्या तहसीलदाराला तंबी दिली. “दहापैकी आठ तक्रारी…

sanjay rauts made a big statement about Uddhav Thackeray and chandrashekhar Bawankule criticized sanjay raut
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंबाबत राऊतांचं वक्तव्य; बावनकुळेंनी टीका करताच केला पलटवार

Sanjay Raut: “श्रीकृष्णाची उद्धव ठाकरेंशी तुलना करणे हा वेडेपणा आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.…

Girish Mahajan will take oath as a minister today
Girish Mahajan: गिरीश महाजन यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; म्हणाले…

गिरीश महाजन हे आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितलं की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला…

Chandrashekhar Bawankule gave challenge to Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: “वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर…”; बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.…

BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule:”जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा…”;बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

Chandrashekhar Bawankule: शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या?…

The path to government formation in the state has been cleared and the swearing in ceremony will take place on December 5
Maharashtra Government Formation : राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; ‘या’ दिवशी पडणार शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference
Chandrashekhar Bawankule: “एकनाथ शिंदे रडणारे नाही…; चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली भूमिका

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भूमिका घेतली आहे. या भूमिकेचं भाजपाचे…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference On Eknath Shinde Resign
Chandrashekhar Bawankule Live: एकनाथ शिंदेंची माघार? भाजपाची पत्रकार परिषद Live

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यानंतर भाजपाचे…

BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule Slams Shivsena Thackeray Group chief Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: “त्यांनी फडणवीसांना चॅलेंज केलं तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जास्त ललकारलं तर त्यांचे फक्त दोन…

ताज्या बातम्या