scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दीपमाळ

माझ्या कित्येक अंधाऱ्या वेळांना जेव्हा माझ्या आतल्या दगडी कोनाडय़ातला दिवा थरथरतो. तेव्हा मला ती दीपमाळ आठवते.

दिवाळी आजी-आजोबांची

‘दिवाळी आजी-आजोबांची’ या विषयावर समस्त आजी-आजोबांनी भरभरून प्रतिक्रिया पोहोचवल्या. काही जण आपल्या बालपणीच्या दिवाळीत रमले.

ता-यांवरची वरात निघाली

‘फॅन्टसी’ हा प्रकार पुलंनी फार कमी हाताळला. म्हणूनच ही – एक पुलं फॅन्टसी – खास दिवाळीच्या निमित्ताने. पुलंची क्षमा मागून.

आत्या

शिक्षण नाही म्हणून आत्याला आम्ही अडाणी म्हणतो, पण केवढं शहाणपण तिच्या ठायी आहे!

तार्किक विचारपद्धती

अनेक यशस्वी संशोधक, शास्त्रज्ञांच्या आत्मकथा तुम्ही वाचल्या असतील तर त्यातून अचंबित करणारी माहिती गोळा होते.

आनंद स्वराकार

संसाराच्या व्यापातून मान वरती करण्याची उसंत मिळाल्यावर त्या मैत्रिणींनी तरुणपणी छंद म्हणून शिकलेल्या सतारीवरची धूळ झटकून स्वरसाज चढवला

रेघ

एकदाच नक्की आणि पक्कं ठरवा बाबा. तुम्ही कधी म्हातारे आणि कधी तरुण असणार आहात?

तडे गेलेलं ग्लास-सीलिंग

१९८०च्या दशकातही स्त्रियांसाठी अभेद्य ठरलेलं ‘ग्लास सीलिंग’ आजच्या स्त्रियांनी भेदले आहे का?

संबंधित बातम्या