scorecardresearch

छत्रपती शाहू महाराज

काँग्रेस नेते छत्रपती शाहू शहाजी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आहेत, तर राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे ते पणतू आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी छत्रपती शाहू शहाजी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हापूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू शहाजी यांना पाठिंबा जाहीर केला होता. छत्रपती शाहू शहाजी यांनी तब्बल १,५४,९६४ मताधिक्क्याने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे वडिल आहेत.


Read More
Dr Shripal Sabnis former president of the All India Marathi Literature Conference asserted
राजर्षी शाहूंनी लोकशाहीचा पाया मजबूत केला – डॉ. श्रीपाल सबनीस

आपल्या राज्यामध्येच आजच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी…

articles on Shahu Maharaj by Laxman Shastri Joshi
तर्कतीर्थ-विचार : सुधारकांचा दीपस्तंभ – शाहू महाराज

शाहू महाराजांच्या जीवन, कार्य विचारांचा वसा पुढे चालविल्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने १९९० मध्ये…

Seven volume book with rare photos and info of Rajarshi Shahu Maharaj
राजर्षी शाहू महाराजांचे दुर्मीळ ग्रंथ कोल्हापुरात उपलब्ध

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मीळ छायाचित्रे आणि माहिती असणारे सात खंडांचे ग्रंथ उपलब्ध झाले आहेत.

kolhapur unseasonal rain aid demand INDIA Alliance
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Chhatrapati Sambhaji Maharaj and Aurangzeb
“औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंचा छळ केला आणि ठार मारलं, ब्राह्मण पंडितांनी…”; हुसेन दलवाईंचं वक्तव्य

औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्याचा दावा हुसैन दलवाई यांनी केला आहे.

How Kolhapur City Got Its Name
छत्रपती शिवाजी महाराजांची गादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला ‘कोल्हापूर’ हे नाव कसं पडलं? जाणून घ्या ‘या’ शहराच्या नावामागची गोष्ट….

How Kolhapur City Got Its Name : कोल्हापूरची रांगडी भाषा, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी साज आणि एवढेच नव्हे,…

Kalammawadi dam leakage continues but not dangerus says Shahu Maharaj
काळम्मावाडी धरण गळती कायम; धोका नाही – शाहू महाराज

काळम्मावाडी धरणातून गळतीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असे मत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”

Hasan Mushrif Apology : भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

संबंधित बातम्या