scorecardresearch

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स.
Mumbai Local Accident Highlights: लोकल अपघाताप्रकरणी मनसेचा रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा

Mumbai Train Accident Highlights: राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर विविध क्षेत्रांतील ताज्या घडामोडींचा लाईव्ह आढावा.

MLA Jitendra Awhad hoisted 52 feet saffron flag in Kalwa thane
कळव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडकविला भगवा ध्वज – ५२ फुट उंचीवर फडकविण्यात आलाय भगवा शिवध्वज

भगवा हा कोण्या पक्षाची नाही तर मराठी अस्मितेची, त्यागाची आणि शौर्याची निशाणी आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Kaustubh Kasture narrated the king cht Shivaji coronation to the audience during a lecture held in Badlapur
जनतेला स्वावलंबी बनवण्याचे धोरण शिवाजी महाराजांचे होते; इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरेंचे मत, उलगडला शिवराज्याभिषेक सोहळा

त्या काळात शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी निर्णय घेतला. ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टींची मदत हवी होती, त्या गोष्टी…

Shivrajyabhishek Sohala 2025 At Raigad Fort
21 Photos
Shivrajyabhishek Sohala 2025: ढोल ताशांचा गजर, शंखनाद…; असा पार पडला रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा

या सोहळ्यासाठी राज्यभरातील ८० हजारहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते.

Shivrajyabhishek Sin 2025, Shivaji Maharaj coronation, 352nd Shivrajyabhishek, Raigad Fort event
Shivrajyabhishek Din 2025 : रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Shivrajyabhishek Din 2025 Celebration : राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी पारंपारीक वेषात मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने…

Bhiwandi temple to host ceremony marking Sambhaji birth Shivaji Maharaj coronation anniversary
भिवंडीतील शिवाजी महाराज्यांच्या मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजन

तिथीनुसार संभाजी महाराज जन्मोत्सव आणि शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Shivarajyabhishek din sohla Masculine games on Holi garland in the presence of Sambhajiraje Chhatrapati
शिवराज्याभिषेक दिन सोहळा! संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत होळीच्या माळावर मर्दानी खेळ! | Raigad

शिवराज्याभिषेक दिन सोहळा! संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत होळीच्या माळावर मर्दानी खेळ! | Raigad

Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance
Maharashtra Breaking News Highlights: ‘युतीबाबत उद्धव ठाकरेंच्या मनात काय? हे जास्त महत्वाचं’, संदीप देशपांडे यांचं विधान

Maharashtra Breaking News Highlights : राजकीय इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

The administration is making strong preparations for the Shivarajyabhishek ceremony at Raigad Fort
पाच हजार किलो तांदूळ,१ लाख पाण्याच्या बाटल्या ,१५ खाटांचे रुग्णालय; किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी

या सोहळ्यासाठी राज्यभरातून दिड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याचा शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिवभक्तांच्या जेवणासाठी…

Shivaji Maharaj
Shivrajyabhishek Din: ‘या’ ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णन वाचले आहे का? काय घडले होते तेव्हा नेमके? प्रीमियम स्टोरी

Shivaji Maharaj Coronation Raigad Fort: राजवाड्याच्या मुख्य प्रवेशापाशी दोन हत्ती आणि दोन पांढरे घोडे होते. इतक्या उंचावर हे प्राणी आणले…

Kolhapur shivaji maharaj rajyabhishek event dubai dilip sawant powada
दुबईत शिवराज्याभिषेक; कोल्हापूरच्या शाहिराचा आवाज घुमला

दुबई येथे मराठी भाषिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा साजरा करत सभागृह दणाणून सोडले. कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी सादर…

supply chain politics loksatta
तंत्रकारण : पुरवठा साखळीच्या राजकारणाची वळणे प्रीमियम स्टोरी

एके काळची रसद म्हणजे आजची पुरवठा साखळी. तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपाने विशिष्ट प्रणाली उदयास येत आहे आणि यातील कोणत्याही पायरीवर अस्थिरता…

संबंधित बातम्या