scorecardresearch

‘ही तर भारतासाठी सुसंधीच!’

वाहन उद्योगासाठी महत्त्वाची बाजारपेठ समजले जाणारे युरो झोन क्षेत्र व चीनमध्ये सध्या अर्थ अस्वस्थता पसरली आहे.

चीनमधील भूकंपात सहा ठार

चीनमध्ये वायव्येकडील शिनजियांग प्रांतात मोठा भूकंप झाला असून त्यात ६ ठार तर इतर ४८ जण जखमी झाले आहेत

लख्वीच्या मुद्दय़ावर भारताशी चर्चेची चीनची तयारी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याची सुटका केल्याबद्दल पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास चीनने संयुक्त राष्ट्रसंघात आडकाठी केल्याच्या मुद्दय़ाबाबत, दहशतवादविरोधी…

चिनी लेनोवोचेही ‘मेक इन इंडिया’

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पाठिंबा देत भारतात स्मार्टफोन तसेच टॅबलेट तयार करण्याचे ध्येय चिनी मोबाइल कंपनी लेनोवोने राखले…

अण्वस्त्र वाहकाची चीनकडून यशस्वी चाचणी

स्वनातीत अण्वस्त्र प्रक्षेपण वाहन चीनने तयार केले असून त्याची चौथी चाचणी यशस्वी झाली आहे, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला…

भारत-चीन प्रश्नाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा हवी – डॉ. माधव गोडबोले

कोणत्याही सरकारने भारत आणि चीनच्या युद्धाविषयीची खरी परिस्थिती उघड होऊ दिली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंत्रिमंडळालाही विश्वासात न घेता…

स्मार्टफोनच्या जागतिक घोडदौडीला चिनी लगाम

विशेषत: भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांतून वाढलेल्या मागणीमुळे जागतिक स्तरावर स्मार्टफोन्सची विक्री सरलेल्या जानेवारी ते मार्च २०१५ तिमाहीत ३३.६ कोटींवर गेली आहे

चीनमध्ये वृद्धाश्रमास आग

मध्य चीनमधील हेनान प्रांतातील वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत ३८ वृद्ध जळून मरण पावले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत, असे…

मॅकमहॉन रेषा बेकायदेशीर

अरुणाचल प्रदेशवरील आपला हक्क पुन्हा सांगताना, भारत व चीनदरम्यानची ‘मॅकमहॉन रेषा’ बेकायदेशीर असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीनला शह देण्यासाठी जपान सक्रिय

नवी विकास बँक सुरू करण्याच्या चीनच्या हालचालींना शह देण्याच्या उद्देशाने जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी आशियातील पायाभूत प्रकल्पांसाठी ११० अब्ज…

संबंधित बातम्या