इस्रायल-हमास युद्धाचे पडसाद; दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ निदर्शने करणाऱ्या विद्यार्थांना घेतलं ताब्यात दिल्लीतील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी इस्रायली दूतावासाजवळ निदर्शने करण्याचा प्रयत्न केला आहे. By रविंद्र मानेOctober 23, 2023 17:20 IST
9 Photos बॉम्बवर्षाव, गोळीबार आणि आक्रोश; इस्रायल-हमास युद्धाला दहा दिवस पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं? इस्रायल-हमास युद्धाला दहा दिवस पूर्ण; हिंसाचार आणि विध्वंस सुरूच… पाहा फोटो… By रविंद्र मानेOctober 17, 2023 17:57 IST
अन्न, पाणी, इंटरनेट कसलीच सुविधा नाही; इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टी पाण्यापासून वंचित हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर कठोर निर्बंध लादले आहेत. अन्न, पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. हल्ल्यापासून बचाव… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 16, 2023 18:19 IST
लष्करी हालचालींना वेग; गाझातील रहिवाशांकडे तीन तासांचा वेळ, इस्रायलने दिली ‘डेडलाईन’ गाझातील रहिवाशांना इस्रायलच्या संरक्षण दलाने केवळ तीन तासांचा वेळ दिला आहे. By रविंद्र मानेOctober 15, 2023 14:32 IST
असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले… एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी इस्रायली पंतप्रधानांचा उल्लेख ‘सैतान’ असा केला आहे. By रविंद्र मानेUpdated: October 15, 2023 10:06 IST
“पुढील आव्हानासाठी तयार आहात? युद्धाचा पुढचा…”, इस्रायली पंतप्रधानांच्या सैनिकांना महत्त्वाच्या सूचना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टी सीमेवर जाऊन इस्रायल संरक्षण दलाच्या जवानांची भेट घेतली. By रविंद्र मानेUpdated: October 15, 2023 10:20 IST
VIDEO: युद्धभूमीतून मोठी अपडेट; इस्रायलवरील हमासच्या हवाई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ठार इस्रायलने रात्रभर गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ सदस्य ठार झाला आहे. By रविंद्र मानेUpdated: October 14, 2023 15:31 IST
हमासने हल्ला केलेला ‘सुपरनोव्हा’ संगीत महोत्सव नेमका काय आहे? प्रीमियम स्टोरी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा सीमेलगत असणाऱ्या इस्त्रायली समुदायाच्या ‘सुपरनोव्हा संगीत महोत्सवा’च्या कार्यक्रमावर हल्ला केला. By रविंद्र मानेUpdated: October 14, 2023 20:01 IST
“…घरातील संपूर्ण फरशी रक्ताने माखली होती”, आजीच्या हत्येबद्दल इस्रायली तरुणीने सांगितला भयावह घटनाक्रम हमासच्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत इस्रायली महिलेची निर्घृण हत्या केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2023 12:29 IST
फ्रान्स-जर्मनीसह पाच देशांचा इस्रायलला पाठिंबा; संयुक्त निवेदन केलं जारी, म्हणाले, “आम्ही सर्वजण…” फ्रान्स-जर्मनीसह पाच देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2023 10:41 IST
“…पण शेवट आम्हीच करू”, हमासविरुद्धच्या युद्धाबाबत इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोठं विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 10, 2023 09:31 IST
“मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO हमासच्या दहशतवाद्यांकडून महिलांवर कौर्याची परिसीमा गाठणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. By क्राइम न्यूज डेस्कOctober 8, 2023 16:51 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
मूनलाईटिंग करणाऱ्या भारतीय तरुणाला न्यू यॉर्कमध्ये अटक, होऊ शकते १५ वर्षांची शिक्षा; अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले, ‘५० हजार डॉलर्सच्या…’
मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव घोषित झाल्यानंतर तेज प्रताप यादवांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “लहान भाऊ आहे, सुदर्शन चक्र…”