scorecardresearch

morning cold wave
पुणे: नोव्हेंबरची थंडी आटोक्यात; ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता

महाराष्ट्रसह देशातील बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या बरोबरीने किंवा सरासरीपुढे राहण्याची शक्यता अधिक आहे.

cold
राज्यात थंडीचा मुक्काम ; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात अधिक गारवा

दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

cold
नवी मुंबई शहरावर धुक्याची चादर; मान्सून माघारी फिरताच हवेत गारवा…

वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या पेहराव्यातही बदल दिसून येत आहे.

regional meteorological department estimate cold in nagpur
यंदा नागपूर गारठणार!; २४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट

शहरात गेल्या चार महिन्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला. एक ते २२ ऑक्टोबर दरम्यान शहरात १३८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

winter-1
राज्यभर रात्रीचा गारवा ; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठी घट

विदर्भ आणि कोकणातील रात्रही थंड आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यातच ठाणेकरांना अनुभवायला मिळतोय हिवाळ्यासारखा गारवा

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.

Munnar6
6 Photos
केरळमधील मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली! गवतावर पसरली बर्फाची चादर, पाहा फोटो

केरळच्या मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळे गवतावर बर्फाचा थर पाहायला मिळालं. तापमान घसरल्याने दवबिंदू गोठले होते.

cold and cough gallery feature
9 Photos
Photos : बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम

थंडीत नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे या समस्यांना जवळपास सगळ्यांनाच तोंड द्यावे लागते. अशा वेळी काही…

hot or cold milk
गरम की थंड? आरोग्यासाठी कोणते दूध आहे जास्त फायदेशीर

थंड किंवा गरम दोन्ही दुधाचे फायदे असतात. फक्त योग्य वेळी त्यांचे सेवन केल्याने शरीराला फायदा होते अन्यथा शाररीक समस्याही जाणवू…

पुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही!

थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे.

संबंधित बातम्या