scorecardresearch

Boycotted the meeting at Maharaja Hall on Hingna Marg Wanadongri
फडणवीस यांच्या संकल्पनेतील नवीन नागपूरला जमीन देण्यास विरोध का

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण ने शुक्रवारी शेतकरी आणि भूखंड धारकांची बैठक बोलावली या बैठकीला शेतकरी उपस्थित होते.

E Waste Awareness Campaign exhibition uurja n m joshi school recycling project bmc Mumbai
ई-कचऱ्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी विशेष ‘ऊर्जा’ उपक्रम; करी रोडमधील ना. म. जोशी शाळेत ई-कचरा व्यवस्थापनाबाबत प्रदर्शन…

महानगरपालिका आणि इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ‘ऊर्जा’ हा उपक्रम सुरू झाला असून, या प्रदर्शनाला नागरिकांना भेट देण्याचे आवाहन करण्यात…

Drug Free Navi Mumbai Campaign is being implemented through Navi Mumbai Police Commissionerate
नशा मुक्त नवी मुंबई …. अधिक कठोर निर्णय …. आता संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई होणार

अशा प्रकारे नुकत्याच झालेल्या कारवाईत सहा जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलमान्वये कारवाई केली असून यात अन्य काही संशयित फरार…

Municipal Corporations initiative for cleaning Vakola drain
वाकोला नाल्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचा पुढाकार… मिठी नदी कचरामुक्त करण्यासह विविध बाबींवर कार्यशाळेत चर्चा

अशा प्रकारच्या प्रयत्नातून वाकोला नाला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहे. नंतर त्याची व्यापक अंमलबजावणी करण्यात येईल,…

toddler kidnapped from kem hospital rescued in tutari Express
केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून एकजण ताब्यात

मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीला ठाणे रेल्वे पोलिसांनी तुतारी एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले असून, मुलाची सुखरूप…

ambarnath shivsena arvind walekar attack accused arrested
वाळेकरांच्या हल्ल्यातील आरोपी १४ वर्षांनंतर अटकेत; ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी…

अंबरनाथमधील शिवसेना नेते अरविंद वाळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश…

bhandup lake jitiya vs ganesh visarjan controversy bmc mumbai
भांडुपमधील नैसर्गिक तलावावर उत्तर भारतीयांचा जितीया उत्सव! गणेश विसर्जनाला मात्र नकार, गणेश भक्तांमध्ये नाराजी…

मुंबईतील वाढत्या उत्तर भारतीय उत्सवांवरून राजकारण सुरू झाले असून, गणेश विसर्जनाच्या नियमांचे उल्लंघन करून जितीया उत्सव साजरा केल्याने नव्या वादाला…

Maharashtra Doctors Strike Protest Homoeopathy Ruling Mumbai
Doctors Strike : गुरूवारी डॉक्टरांचा संप! आयएमएसह मार्डही सहभागी होणार; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता…

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) डॉक्टरांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी संप पुकारल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था…

customs office nameboard missing marathi in palghar
सीमाशुल्क विभागाच्या नामफलकावर अद्याप मराठी भाषा नाही; नामफलक हा अधिकृत नियमांनुसारच! कार्यालयाचे म्हणणे…

पालघर जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नामफलकावर मराठी भाषेला डावलल्याने मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

Eknath Shinde On Meenatai Insult
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कल्याणमधील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

ahilyanagar sangram jagtap protest beef issue
नगर शहरात रस्त्यावर गोमांस; रास्ता रोको आंदोलन, निषेध! छुप्या कत्तलखान्यांवर कारवाई होणार…

नगर शहरातील कोठला भागात रस्त्यावर गोमांस आढळल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

satyagraha by baba adhav against law changes mathadi kamgar pune
डाॅ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्याग्रह आंदोलन’; माथाडी कायद्यातील बदलांचा निषेध…

माथाडी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी करत पाच जिल्ह्यांतील कामगार संघटनांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित बातम्या