scorecardresearch

nashik education body meeting violence nitin thackeray
मविप्र सभा उधळण्यासाठी बंदुकीव्दारे दहशत; ॲड. नितीन ठाकरे यांची पोलिसांकडे तक्रार…

नाशिक येथील मविप्र संस्थेच्या सभेत विद्यापीठाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण केल्याने पोलिसांत तक्रार…

Nashik Criminals Expelled
सराईत ११ गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार…

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

Metro 3 Service Update Mumbai mmrc
Mumbai Metro 3 : मेट्रो ३ आता सकाळी ५.५५ वाजता सुटणार पहिली मेट्रो गाडी; आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ…

एमएमआरसीने रविवारनंतर आता सोमवारपासूनही मेट्रोची वेळ वाढवली आहे, लवकर सेवा सुरू झाल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांची सोय होणार आहे.

ajit pawar jan samvad campaign Maharashtra pune
अजित पवारांचा आता राज्यात ‘जनसंवाद’; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोषणा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

solapur flood jaykumar gore inspection
सोलापूर पूरग्रस्त भागाची जयकुमार गोरेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना; सोलापुरातील उड्डाणपुलाखाली निचऱ्याची तत्काळ व्यवस्था करा

सोलापुरातील वज्रेश्वर नगर, नीलम नगर आणि नवलेनगर भागात झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

maratha reservation satara gazette shivendraraje discussion pune
सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत हालचाली; शिवेंद्रराजे भोसले यांची विभागीय आयुक्त, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी पुण्यात चर्चा

मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात पुण्यात अनौपचारिक बैठक झाली.

Maharashtra FDA Minister Narhari Zirwal pune
दिवाळीत मिठाईत भेसळ झाल्यास… अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी कोणता इशारा दिला?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…

maratha reservation document verification training Starts
हैदराबाद गॅझिटिअरच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; नोंदी तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्वे…

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रशिक्षणाला सुरुवात.

MMRDA Marine Drive expansion mumbai
मरीन ड्राईव्ह लवकरच १२ पदरी… एमएमआरडीएकडून मरीन ड्राईव्ह विस्ताराच्या आराखड्याचे काम सुरू, १.३ किमीदरम्यान १८ मीटर रुंदीकरणाचे नियोजन!

पर्यावरणाची काळजी घेऊन मरीन ड्राईव्हचे १८ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार

संबंधित बातम्या