अंधेरी पश्चिमेतील श्रीरामवाडी गांधीनगर झोपु योजनेत २५६ झोपडीवासीयांना सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ४२ सदनिका प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध आहेत.
तेव्हापासून ते कारागृहात होते. त्यांच्यावर बँका, सहकारी पतसंस्था आणि व्यक्तींशी संबंधित अनेक फसवी कर्ज व्यवहार व आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सहभागी…