Congress : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय नियोजन बैठकीला सुरुवात झाली आहे.
मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर होताच अनेक नेत्यांनी आपल्या ‘सौभाग्यवतींना’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये…
साताऱ्यासह कराड, वाई, फलटण आणि महाबळेश्वर यांसारख्या आठ नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, यामुळे राजकीय हालचालींना वेग आला…
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती सत्तेत आल्यानंतर महापालिका प्रशासनात तरुण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक नवीन इंटर्नशिप (आंतरवासिता) कार्यक्रम राबवण्यात येईल,…
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाही रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर भरण्यात आली.
नाशिक महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवत त्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड या पध्दतीने प्रयत्न होत असताना दुसरीकडे, मित्रपक्ष शिवसेनेची…
एकनाथ शिंदेंचा हा गुरगुरणारा वाघ अलिकडील त्यांची वक्तव्ये पाहिल्यानंतर आता भाजपसमोर असहाय्य झाल्यासारखा वाटू लागल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत…
मतदार याद्यांच्या अचूकतेवर भर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. राहुल गांधींनी बिहारमध्ये उचललेला…