scorecardresearch

pcmc draft ward structure released for 2025 elections pune
पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक; प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध; हरकतींसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत…

प्रभाग नऊ सर्वाधिक तर प्रभाग पाच सर्वात कमी लोकसंख्येचा.

Four senior Congress corporators from Dombivli join BJP ahead of municipal elections
डोंबिवलीत काँग्रेसला खिंडार, काँग्रेसचे चार माजी नगरसेवक भाजपमध्ये

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

former corporators and leaders join Eknath Shinde Shiv Sena ahead of Kalyan Dombivli municipal polls
डोंबिवली २७ गावांमधील ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आम्ही हा पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशुच्छुक कार्यकर्त्यांनी सांगितले.

Eknath Shinde targets Thackeray  brothers alliance on BEST election results loses all seats
Eknath Shinde : ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करते; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही महायुती प्रंचड बहुमतात जिंकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Hundreds of Uddhav Thackeray group workers from Kalyan join BJP ahead of civic polls
कल्याण परिसरातील ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याची मोहीम सुरू केली आहे.

Hemlata Patil leaves Congress and Shiv Sena joins Ajit Pawars NCP
उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा…डाॅ. हेमलता पाटील यांची नवीन खेळी

काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे.

BJP leader Vijaykumar Gavit targets Shiv Sena Shinde group and Congress ahead of Nandurbar polls
Video : “काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाचे नेते चोर…” भाजपचे डाॅ. विजयकुमार गावित कोणाला म्हणाले ?

नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

ahilyanagar municipal ward draft announced
अहिल्यानगरमधील १२ पालिकांची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होणार

प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर लगेचच हरकती व सूचना दाखल करता येणार असून, त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

संबंधित बातम्या