कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे.
महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार…
सलग २८ वष्रे शिवसेना-भाजपच्या ताब्यात असणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू असणाऱ्या मोफत अंत्यविधीची योजनेतील सरणाच्या लाकडाची…